Label

शैक्षणिक सुविधा :

शैक्षणिक सुविधा : 

सर्व अभ्यासक्रमांचे प्रवेश अर्ज, परीक्षा फॉर्म, शिष्यवृत्ती अर्ज भरून मिळतील. 

सर्व अभ्यासक्रमाचे प्रवेश पात्रता परीक्षा अर्ज भरुन मिळतील.
Entrance Exam Form 
✅ MHT- CET
✅ Neet Exam
✅ Jee Exam
✅ Law CET
✅ B.Ed. CET
✅ M.Ed. CET
✅ D.Ed. CET
✅ Nata Exam
✅ Gate Exam
✅ Net Exam
✅ SET Exam
✅ तसेच इतर सर्व Entrance Exam Form

विविध प्रवेश अर्ज

खालील सर्व अभ्यासक्रमाचे प्रवेश अर्ज भरून मिळतील.

💢 मेडिकल प्रवेश अर्ज 

M.B.B.S., B.H.M.S. B.A.M.S. Nursing, Ayurveda तसेच Medical सर्व अभ्यासक्रमाचे प्रवेश अर्ज व Option फॉर्म भरून मिळतील.  


💢 इंजिनिअरिंग प्रवेश अर्ज

Engineering First Year, Direct Second Year तसेच Engineering सर्व अभ्यासक्रमाचे प्रवेश अर्ज व Option फॉर्म भरून मिळतील.  
 

💢 फार्मसी प्रवेश अर्ज

B. Pharmachy, D. Pharm , Pharm D. तसेच Pharmacy सर्व अभ्यासक्रमाचे प्रवेश अर्ज व Option फॉर्म भरून मिळतील.  

💢 अग्रिकल्चर प्रवेश अर्ज

B.Sc. Agri, B.Tech, Agri Management, Diploma In Agriculture तसेच Agriculture सर्व अभ्यासक्रमाचे प्रवेश अर्ज व Option फॉर्म भरून मिळतील.  

💢 आय. टी. आय. प्रवेश अर्ज
Government And Private  I.T.I. सर्व अभ्यासक्रमाचे प्रवेश अर्ज व Option फॉर्म भरून मिळतील.
💢 पॉलिटेक्निक प्रवेश अर्ज
Engineering Diploma, Second Year Diploma तसेच Diploma In Engineering सर्व अभ्यासक्रमाचे प्रवेश अर्ज व Option फॉर्म भरून मिळतील.

💢 बी. एड. प्रवेश अर्ज
सर्व अभ्यासक्रमाचे प्रवेश अर्ज व Option फॉर्म भरून मिळतील.

💢 डी. एड प्रवेश अर्ज

सर्व अभ्यासक्रमाचे प्रवेश अर्ज व Option फॉर्म भरून मिळतील.

💢 लॉ प्रवेश अर्ज

L.L.B. 3 Year, L.L.B. 5 Year, D.T.L. तसेच Law सर्व अभ्यासक्रमाचे प्रवेश अर्ज व Option फॉर्म भरून मिळतील.

💢 सर्व महाविद्यालय प्रवेश अर्ज

महाराष्ट्र राज्यातील सर्व महाविद्यालयांचे ११ वी ते पदवीत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश अर्ज भरून मिळतील.

💢 पुणे विदयापीठ External Admission

पुणे विद्यापीठाचे बहिःस्थ विभागाचे सर्व अभ्यासक्रमांचे प्रवेश अर्ज भरून मिळतील.

💢 YCMOU मुक्त विद्यापीठ प्रवेश
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ सर्व अभ्यासक्रमांचे प्रवेश अर्ज भरून मिळतील.

💢 IGNOU मुक्त विद्यापीठ प्रवेश
इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ सर्व अभ्यासक्रमांचे प्रवेश अर्ज भरून मिळतील.

💢 25% RTE प्रवेश अर्ज
आर.टी.ई. प्रवेश प्रक्रिया प्रवेश अर्ज फॉर्म भरून मिळतील.

💢 नवोदय विद्यालय प्रवेश पात्रता परीक्षा अर्ज

नवोदय विद्यालय  प्रवेश पात्रता परीक्षा अर्ज फॉर्म भरून मिळतील.

💢 शिष्यवृत्ती योजना फॉर्म : Scholarship Form 

सर्व शालेय, महाविद्यालयीन, व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिष्यवृत्ती योजना अर्ज भरून मिळतील.  

💢 परीक्षा फॉर्म : Exam Form 

सर्व महाविद्यालयीन, व्यावसायिक अभ्यासक्रमांचे परीक्षा फॉर्म भरून मिळतील. 

💢 शैक्षणिक कर्ज : Exam Form 

सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी  बँकेमार्फत शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरून मिळतील.  

No comments:

Post a Comment