शासकीय सेवा :
🔅 नवीन पासपोर्ट
आवशयक कागदपत्रे : आधार कार्ड, पॅन कार्ड
🔅 पासपोर्ट नूतनीकरण
आवशयक कागदपत्रे : जुने पासपोर्ट, आधार कार्ड, पॅन कार्ड
🔅 पासपोर्ट दुरुस्ती
आवशयक कागदपत्रे : जुने पासपोर्ट, आधार कार्ड, पॅन कार्ड, जो बदल करावयाचा असेल त्यासंबंधीत कागदपत्रे.
🔅 नवीन लर्निग लायसन
आवशयक कागदपत्रे : आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, पासपोर्ट फोटो
आवशयक कागदपत्रे : जुने लर्निंग लायसन, आधार कार्ड
🔅 लायसन नूतनीकरण
आवशयक कागदपत्रे : जुने लायसन, आधार कार्ड
🔅 लायसन दुरुस्ती
आवशयक कागदपत्रे : जुने लायसन, आधार कार्ड, जो बदल करावयाचा असेल त्यासंबंधीत कागदपत्रे.
🔅 हरवलेले लायसन दुय्यम प्रत
आवशयक कागदपत्रे : जुने लायसन, आधार कार्ड
💢 पॅन कार्ड सेवा :
🔅 नवीन पॅन कार्ड
आवशयक कागदपत्रे : आधार कार्ड, पासपोर्ट फोटो २
🔅 इन्स्टंट (तात्काळ) पॅन कार्ड
आवशयक कागदपत्रे : आधार कार्ड
🔅 पॅन कार्ड दुरुस्ती
आवशयक कागदपत्रे : जुने पॅन कार्ड, आधार कार्ड, जो बदल करावयाचा असेल त्यासंबंधीत कागदपत्रे.
🔅 हरवलेले पॅन कार्ड दुय्यम प्रत
आवशयक कागदपत्रे :जुने पॅन कार्ड झेरॉक्स प्रत किंवा पॅन नंबर, पॅन कार्ड झेरॉक्स किंवा नंबर नसल्यास एफ. आय. आर. ची प्रत. आधार कार्ड, पासपोर्ट फोटो २
🔅 नवीन मतदान कार्ड
आवशयक कागदपत्रे : पत्त्याचा पुरावा : रेशन कार्ड/ बँक पासबुक यापैकी एक, पासपोर्ट फोटो १
जन्म पुरावा (पॅन कार्ड/ शाळेचा दाखला, जन्म नोंद दाखला, आधार कार्ड यापैकी एक,
🔅 मतदान कार्ड दुरुस्ती
आवशयक कागदपत्रे : जुने मतदान कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, जो बदल करावयाचा असेल त्यासंबंधीत कागदपत्रे. पत्त्याचा पुरावा : रेशन कार्ड/ बँक पासबुक यापैकी एक, जन्म पुरावा (पॅन कार्ड/ शाळेचा दाखला, जन्म नोंद दाखला, आधार कार्ड यापैकी एक, पासपोर्ट फोटो १
🔅 मतदान कार्ड स्थानांतर
आवशयक कागदपत्रे : जुने मतदान कार्ड, पत्त्याचा पुरावा, पासपोर्ट फोटो १
🔅 हरवलेले मतदान कार्ड दुय्यम प्रत
आवशयक कागदपत्रे : जुने मतदान कार्ड झेरॉक्स प्रत किंवा मतदार यादीतील ओळखपत्र नंबर, पासपोर्ट फोटो १
🔅 नावात बदल
🔅 जन्म तारखेत बदल
आवशयक कागदपत्रे :
नावात बदल : आधार कार्ड, रेशन कार्ड, पॅन कार्ड (असल्यास), पासपोर्ट फोटो १, प्रतिज्ञा पत्र
जन्म तारखेत बदल : आधार कार्ड, रेशन कार्ड, पॅन कार्ड (असल्यास), शाळेचा दाखला, पासपोर्ट फोटो १
🔅 चारित्र पडताळणी
🔅 पोलीस व्हेरीफिकेशन
आवशयक कागदपत्रे : पासपोर्ट फोटो १
पत्त्याचा पुरावा : रेशन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन यापैकी एक
जन्म पुरावा : शाळेचा दाखला, जन्म नोंद दाखला यापैकी एक
ओळखीचा पुरावा : आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन यापैकी एक
महत्वाचा पुरावा : ज्या ठिकाणी काम करत असेल त्या ऑफिसचे लेटर हेडवर पत्र
No comments:
Post a Comment