सेतू कार्यालयाचे दाखले व त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :
💢 डिजिटल सातबारा व ८ अ उतारा :
💢 डोमेसाईल प्रमाणपत्र :
आवशयक कागदपत्रे : शाळा सोडल्याचा दाखला, रेशन कार्ड, आधार कार्ड, , पासपोर्ट फोटो
💢 राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र :
आवशयक कागदपत्रे : शाळा सोडल्याचा दाखला, रेशन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट फोटो
💢 उत्पन्न प्रमाणपत्र :
आवशयक कागदपत्रे : तलाठी यांचा उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, आधार कार्ड, शासकीय नोकरीत असल्यास वेतन प्रमाणपत्र
💢 जात प्रमाणपत्र :
आवशयक कागदपत्रे : रेशन कार्ड, आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, (शिक्षण सुरु असल्यास शाळेचे बोनाफाईड सर्टिफिकेट ओरिजनल) वडील, भाऊ, बहिण चुलते, आजोबा, आत्या यापैकी ज्यांचा असेल त्यांचा जातीचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला किंवा वडील/ आजोबा जन्म नोंद दाखला (वडिल/आजोबा असुशिक्षित असल्यास)
💢 शेतकरी असल्याचा दाखला :
आवशयक कागदपत्रे : रेशन कार्ड, आधार कार्ड, सातबारा, ८ अ उतारा, पासपोर्ट फोटो
💢 नॉन क्रीमिलेयर प्रमाणपत्र :
आवशयक कागदपत्रे : रेशन कार्ड, आधार कार्ड, जातीचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला,, तहसीलदार यांचेकडील ३ वर्षाचा उत्पन्न दाखला, पासपोर्ट फोटो
💢 ३० टक्के महिला नॉन क्रीमिलेयर प्रमाणपत्र :
आवशयक कागदपत्रे : रेशन कार्ड, आधार कार्ड, जातीचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला (अर्जदार व वडील) , तहसीलदार यांचेकडील ३ वर्षाचा उत्पन्न दाखला, पासपोर्ट फोटो
💢 अल्प भूधारक असल्याचा दाखला :
आवशयक कागदपत्रे : रेशन कार्ड, आधार कार्ड, सातबारा, ८ अ उतारा, पासपोर्ट फोटो
💢 EWS आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक प्रमाणपत्र :
आवशयक कागदपत्रे : लाभार्थी व त्यांच्या वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला, तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला, १०० रु. स्टॅम्प पेपरवर शपथपत्र
💢 केंद्र सरकार जात प्रमाणपत्र : (OBC)
आवशयक कागदपत्रे : रेशन कार्ड, आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, (शिक्षण सुरु असल्यास शाळेचे बोनाफाईड सर्टिफिकेट ओरिजनल) वडील, भाऊ, बहिण चुलते, आजोबा, आत्या यापैकी ज्यांचा असेल त्यांचा जातीचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला किंवा वडील/ आजोबा जन्म नोंद दाखला (वडिल/आजोबा असुशिक्षित असल्यास)
💢 आर्मी मराठा जात प्रमाणपत्र :
आवशयक कागदपत्रे : रेशन कार्ड, आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, (शिक्षण सुरु असल्यास शाळेचे बोनाफाईड सर्टिफिकेट ओरिजनल) वडील, भाऊ, बहिण चुलते, आजोबा, आत्या यापैकी ज्यांचा असेल त्यांचा जातीचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला किंवा वडील/ आजोबा जन्म नोंद दाखला (वडिल/आजोबा असुशिक्षित असल्यास)
💢 सेवा योजना नोंदणी प्रमाणपत्र : Employment Registration
आवशयक कागदपत्रे : आधार कार्ड, शैक्षणिक गुणपत्रके, पासपोर्ट फोटो १
💢 जात पडताळणी प्रमाणपत्र (विद्यार्थ्यांसाठी) :
आवशयक कागदपत्रे : शाळेचे बोनाफाईड सर्टिफिकेट ओरीजनल, मागील वर्षाचे शाळा सोडल्याचा दाखला, वडील, भाऊ, बहिण चुलते, आजोबा, आत्या यापैकी ज्यांचा असेल त्यांचा शाळा सोडल्याचा दाखला व जातीचा दाखला असल्यास, किंवा वडील/ आजोबा जन्म नोंद दाखला (वडिल/आजोबा असुशिक्षित असल्यास), रेशन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट फोटो, (अर्जदार), स्वंय घोषणापत्र, फॉर्म नं. १५ वर संबंधित महाविद्यालयाचे सही शिक्का, कुटुंबात कुणाचे जात पडताळणी झाली असल्यास त्याची प्रत
कुणबी असल्यास : कुणबीचे पुरावे व कागदपत्रे, महसूल पुरावे असल्यास
💢 जात पडताळणी प्रमाणपत्र (शासकीय नोकरीसाठी) :
आवशयक कागदपत्रे : सेवेत रुजू झाल्याचे पत्र (Joining Latter), मागील वर्षाचे शाळा सोडल्याचा दाखला, वडील, भाऊ, बहिण चुलते, आजोबा, आत्या यापैकी ज्यांचा असेल त्यांचा शाळा सोडल्याचा दाखला व जातीचा दाखला असल्यास, किंवा वडील आजोबा जन्म नोंद दाखला (वडिल/आजोबा असुशिक्षित असल्यास), रेशन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट फोटो, (अर्जदार), कार्यालय, फॉर्म नं. १५ वर संबंधित कार्यालय प्रमुख सही शिक्का, कुटुंबात जात पडताळणी झाली असल्यास त्याची प्रत
💢 अपंग ओळखपत्र :
आवशयक कागदपत्रे : आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, रेशन कार्ड, सिव्हिलचे अपंग सर्टिफिकेट, पासपोर्ट फोटो १
💢 स्वावलंबन कार्ड :
No comments:
Post a Comment